ब्राम्हणवेल गावात ” राष्ट्रीय आरोग्य अभियान ” रॅलीचे यशस्वी आयोजन*
1 min read

ब्राम्हणवेल गावात ” राष्ट्रीय आरोग्य अभियान ” रॅलीचे यशस्वी आयोजन*

Loading

*ब्राम्हणवेल गावात ” राष्ट्रीय आरोग्य अभियान ” रॅलीचे यशस्वी आयोजन*

आज दि. ०७/०८/२०२५ रोजी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल या. साक्री जि. धुळे येथे ” राष्ट्रीय आरोग्य अभियान ” अंतर्गत ब्राम्हणवेल ग्रामीण आरोग्य सब सेंटर चे सी. एच. ओ. डॉ. वळवी साहेब, आरोग्य सेविका सौ.जाधव मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार सध्या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत चालल्यामुळे तातडीने ब्राम्हणवेल गावात आरोग्य रॅली चे आयोजन करण्यात आले. व नागरीकांना आरोग्याची काळजी घेण्याबाबत व परिसर स्वच्छता राबविण्याबाबत आवाहन करण्यात आले. यात माध्यमिक विद्यालय, प्राथमिक विद्यालय, व अंगणवाडीतील विद्यार्थी विद्यार्थिनी व बालके, आणि माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. माळी बी. एन.,शिक्षक श्री. माळी के. एन., श्री. हिरामण सोनवणे, श्री. निकुंभ बी. एस., श्री. रविंद्र सुर्यवंशी, श्री. प्रमोद महाजन शिक्षकेत्तर कर्मचारी लिपिक श्री. चेतन महाजन, शिपाई श्री. पंडित खैरनार, श्री. सुनिल ठाकरे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मा. शिरसाठ सर, सर्व शिक्षक व अंगणवाडी सेविका सौ. देवरे ताई, सौ.चौधरी ताई, मदनीस सौ.बागुल ताई आशा कार्यकर्ती सौ. मनिषा ताई यांच्या सहकार्याने यशस्वीपणे आरोग्य अभियान रॅली काढण्यात आली. 🪷🪷👏👏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *