आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व दि अंमळनेर को-ऑप.अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त दि.अमळनेर अर्बन बँक,जिल्हा उपनिबंधक, अमळनेर सहाय्यक निबंधक कार्यालय सहकार खाते तसेच लायन्स क्लब,अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आज भव्य मोफत समग्र आरोग्य तपासणी शिबिर
![]()
. *भव्य समग्र*
*आरोग्य तपासणी शिबिर*
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व दि अंमळनेर को-ऑप.अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त दि.अमळनेर अर्बन बँक,जिल्हा उपनिबंधक, अमळनेर सहाय्यक निबंधक कार्यालय सहकार खाते तसेच लायन्स क्लब,अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत समग्र आरोग्य तपासणी शिबिर आज ४ जुलै , शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता दि.अमळनेर को. ऑप्.अर्बन बँक पू.सानेगुरुजी पुतळा समोर,स्टेशन रोड,अमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे. *सदर शिबिरात ३५०० /- रु. खर्च येणाऱ्या विविध चाचण्या संपूर्णपणे मोफत* करण्यात येणार आहे.
_*(सदर आरोग्य तपासणीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी चाचणीपूर्वी ३- ४ तास आधी उपाशी असावे)*_
*तरी अमळनेर अर्बन बँकेच्या सर्व सन्माननीय सभासद, ठेवीदार,कर्जदार, ग्राहक व बँकेचे कर्मचारी,पिग्मी एजंट या सर्वांसह बँकेचे हितचिंतक, लायन्स सभासद यांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा हि विनंती*
आपले 🙏विनीत
*पंकज मुंदडे*. *रणजित शिंदे*
चेअरमन व्हाईस चेअरमन
अमृत पाटील(व्यवस्थापक)
*सर्व सन्मा. संचालक मंडळ*
*अमळनेर अर्बन बँक*
~~~~~
*डॉ.संदीप जोशी महेंद्र पाटील*
प्रेसिडेंट सेक्रेटरी
*नितीन विंचूरकर*
ट्रेझरर
*लायन्स क्लब,अमळनेर*


