ताडेपुरा येथे 300 व्या त्रिशताब्दी जयंती उत्सवात साजरी
1 min read

ताडेपुरा येथे 300 व्या त्रिशताब्दी जयंती उत्सवात साजरी

Loading

ताडेपुरा येथे 300 व्या त्रिशताब्दी जयंती उत्सवात साजरी

अमळनेर प्रतिनिधी
लोकमाता, पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांची जयंती या वर्षी त्रिशताब्दी वर्ष संपूर्ण देशात उत्साहात साजरी केली जात आहे.

या धर्तीवर ताडेपुरा येथील नागरीकांनी मोठी सुबक प्रतिमा स्थापन केली
सामाजिक कार्यकर्ते धनराज धनगर,व धनराज चिंचोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे उदघाटन झाले.
भाजपा उपाध्यक्ष-चंद्रकांत कंखरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन केले गेले
या वेळी ताडेपुरा येथील समस्त धनगर समाज बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *