आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांनी केला प्रसन्न चौधरीचा सन्मान !
1 min read

आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांनी केला प्रसन्न चौधरीचा सन्मान !

Loading

आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांनी
केला प्रसन्न चौधरीचा सन्मान !

 

पारोळा – येथील गुणग्राहक व्यक्तिमत्व राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांना अमळनेर येथील सेंट मेरी इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी प्रसन्न हिंमत चौधरी याने राज्य शिक्षण मंडळाच्या माशाप्र ( इयत्ता १० वी ) फेब्रुवारी/ मार्च २०२५ परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून नाशिक विभागात व राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याची वृत्तपत्रातील बातमी वाचून अत्यंत आनंद वाटला.
प्रसन्न सध्या कोटा ( राजस्थान ) येथे गेला असल्याने भावसार सरांनी त्याची आई सौ.नीलम चौधरी व वडिल हिंमत ओंकार चौधरी यांना धुळे येथील आपल्या निवासस्थानी बोलावून प्रसन्न साठी अभिनंदन पत्र, गौरव पत्र व रोख बक्षीस रुपये पाचशे मात्र सुपूर्द केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *