व्हि .झेड.पाटील हायस्कूल शिरूड 10 वी चा निकाल शंभर टक्के
1 min read

व्हि .झेड.पाटील हायस्कूल शिरूड 10 वी चा निकाल शंभर टक्के

Loading

व्हि .झेड.पाटील हायस्कूल शिरूड 10 वी चा निकाल शंभर टक्के

अमळनेर प्रतिनिधी
ग्रामविकास शिक्षण संस्था मुडी संचलित व्हि .झेड.पाटील हायस्कूल शिरूड चा निकाल 100 % टक्के लागला असुन 32 विदयार्थी प्रविष्ट झाले आहेत त्यापैकी 32 विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथम क्र. :-कुमारी .रोहिणी नंदलाल कुंभार (89.60%) निखिल रवींद्र माळी (89.60%),द्वितीय क्र.:- कुमारी. आदिती दिलीप पाटील (89.00%)तृतीय क्र.:- कुमारी.भाविका प्रकाश पाटील (88.60%)
सदर यशस्वी विदयार्थ्यांचे अभिनंदन शालेयसमिती अध्यक्षा श्रीमती पुष्पलता अशोक पाटील व सर्व सन्माननीय सदस्य शालेय समिती तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अनिल शिवाजी सूर्यवंशी व सर्व शिक्षक बंधु भगिनींनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विदयार्थी व पालकांचे अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *