साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा 96.17% निकाल*
![]()
*साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा 96.17% निकाल*
नुकत्याच घोषित झालेल्या शालांत परीक्षा मार्च 2025 मध्ये साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर चा 96.17% निकाल लागला. विद्यालयातील एकूण सात विद्यार्थी 90% च्या वर मार्क्स मिळवले. विद्यालयातून प्रथम दर्शन अनिल ठाकरे (94%), द्वितीय रोहित कृष्णराव पाटील (92.40), तर तृतीय राज संजय जैन(91.80) येण्याचा मान मिळवला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, संचालक गुणवंतराव पाटील, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक सुनील पाटील, वर्गशिक्षक विलास चौधरी, विद्या पाटील, डी के पाटील, डी ए धनगर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले.

