विजय शेंडे यांचे हृदयविकाराचा झटक्याने दुःखद निधन.  *महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दलाचे अध्यक्ष संजय शेंडे यांना बंधूशोक*
1 min read

विजय शेंडे यांचे हृदयविकाराचा झटक्याने दुःखद निधन. *महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दलाचे अध्यक्ष संजय शेंडे यांना बंधूशोक*

Loading

विजय शेंडे यांचे हृदयविकाराचा झटक्याने दुःखद निधन.

*महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दलाचे अध्यक्ष संजय शेंडे यांना बंधूशोक*

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे ( आर एस पी) अध्यक्ष मा. संजयजी शेंडे यांचे धाकटे बंधु *विजय केशवराव शेंडे* यांचे आज दि. ०८ मे २०२५ ला निधन झाले. त्यांची अंतिम यात्रा गुरुवार दि. 0८/०५/२०२५ ला सायं. ०४ वा. त्यांच्या निवास स्थान कामगार नगर, नंदनवन, नागपूर जट्टेवार सभागृहाच्या गंगाबाई घाट येथे अंतिम संस्कार करण्यात आला.आर.एस पी.अ‍ॅन्ड सि डी संघटन नागपूर मुख्यालयाकडून आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.तसेच ठाणे पालघर नाशिक,
अहिल्यानगर, धुळे,नंदुरबार, जळगाव, रायगड विभाग आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट व महाराष्ट्र राज्य मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप शेंडे परिवाराचा दुःखात सहभागी आहे, परमेश्वर मृत आत्म्यास चिरशांती देवो आणि शेंडे परिवाराला दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *