सुशिलाबाई पाटील यांचे निधन,
1 min read

सुशिलाबाई पाटील यांचे निधन,

Loading

निधन वार्ता

सुशिलाबाई पाटील यांचे निधन

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील गडखाम्ब येथील सुशीलाबाई नथु पाटील वय ७० यांचे २३ रोजी सकाळी ११ वा वार्धक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा २४ रोजी सकाळी १० वाजता गडखांब येथून राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती , चार मुले ,सुना नातवंडे असा परिवार आहे.
त्या विका सोसायटीच्या माजी चेअरमन नथु मन्साराम पाटील यांच्या पत्नी , सोनखेडी जि प शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र पाटील , जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक प्रभुदास पाटील , अभियंता गुलाबराव पाटील , गडखांब आश्रम शाळेचे शिक्षक शशिकांत पाटील यांच्या मातोश्री होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *