कल्याण येथे NPS सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन व UPS एकीकृत निवृत्ती वेतन योजने बाबत चर्चासत्राचे आयोजन.  *जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधुभगींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे:* *कोकणविभाग प्रमुख प्रशांत भामरे यांचे आवाहन.*
1 min read

कल्याण येथे NPS सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन व UPS एकीकृत निवृत्ती वेतन योजने बाबत चर्चासत्राचे आयोजन. *जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधुभगींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे:* *कोकणविभाग प्रमुख प्रशांत भामरे यांचे आवाहन.*

Loading

कल्याण येथे NPS सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन व
UPS एकीकृत निवृत्ती वेतन योजने बाबत चर्चासत्राचे आयोजन.

*जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधुभगींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे:* *कोकणविभाग प्रमुख प्रशांत भामरे यांचे आवाहन.*

ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेमार्फत चर्चासत्राचे आयोजन*
ठाणे जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनींना
*1)राज्यशासन NPS ( सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना)*
*2)केंद्रशासन UPS एकीकृत निवृत्ती वेतन योजना)*
च्या संदर्भात एक संभ्रम निर्माण झालेला आहे की कोणता विकल्प आपण निवडावा त्याचे निराकरण करण्यासाठी त्याची सखोल माहिती असलेले खालील तज्ञ मान्यवर येणार आहेत तरी सर्वांनी आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी व कोणता विकल्प निवडावा हे ठरवण्यासाठी तसेच सेवापुस्तिकेच्या व रजा संदर्भात माहिती देण्यासाठी
*महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेमार्फत कोकण विभाग शिक्षक आमदार*
*मा.श्री.ज्ञानेश्वरजी म्हात्रे सर* यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक चर्चासत्र आयोजित केलेले आहे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच विकल्प निवडण्यासाठी तीन ते सहा महिन्याची मुदत मिळावी यासाठी संघटनेने शासनाकडे पत्र व्यवहार केलेला आहे चर्चा सत्रासाठी खालील मान्यवर यांची उपस्थिती आहे
श्री.शरदजी मोराणकर साहेब
सेवानिवृत्त लेखा अधिकारी प्रशिक्षण तथा तज्ञ मार्गदर्शक
NPS/UPS
मा.सौ.ललिता दहितुले मॅडम शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग ठाणे
मा.श्री.बाळासाहेब राक्षे साहेब* शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे, मा.श्री.दिलीपजी घनगाव साहेब
लेखाअधिकारी तथा अधीक्षक वेतन पथक जिल्हा परिषद ठाणे
मा.श्री. रमेशजी चव्हाण साहेब प्रशासनाधिकारी
शिक्षण मंडळ कल्याण यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
सुभेदार वाडा विद्यालय गांधी चौक हॉल कल्याण पश्चिम येथे उद्या
दिनांक- 21/03/2025 शुक्रवार रोजी
दुपारी 2.00 वाजता
तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन
कोकण विभाग अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभाग प्रमुख श्री.प्रशांत भामरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *