२३ मार्चला महाजन हायस्कूल धुळे येथे सत्यशोधक समाज संघाची नियोजन बैठक !…..  “सत्यशोधक समाज शेतकरी संघाचे पहिले शेतकरी संमेलन धुळे येथे लवकरच होणार : अरविंद खैरनार ( राज्याध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ, महाराष्ट्र राज्य )  खान्देशातील सर्व शेतकऱ्यांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित रहावे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ, जळगांव )
1 min read

Loading

२३ मार्चला महाजन हायस्कूल धुळे येथे सत्यशोधक समाज संघाची नियोजन बैठक !…..

“सत्यशोधक समाज शेतकरी संघाचे पहिले शेतकरी संमेलन धुळे येथे लवकरच होणार : अरविंद खैरनार ( राज्याध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ, महाराष्ट्र राज्य )

खान्देशातील सर्व शेतकऱ्यांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित रहावे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ, जळगांव )

धरणगाव प्रतिनिधी – प्रमोद पाटील

धरणगांव – भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा या देशाचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी “सत्यशोधक समाज शेतकरी संघाचे पहिले शेतकरी संमेलन ” धुळे शहरात लवकरच आयोजित करीत आहोत.असे प्रतिपादन अरविंद खैरनार यांनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या देठाला जरी हात लावला तर त्याची गय केली जाणार नाही असे म्हणणारे आपले प्रेरणास्थान रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांची जाण असणारे तसेच खान्देशातील शिवराय, फुले ,शाहू,आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आणि सत्यशोधक समाज संघाचे खान्देशस्तरीय पदाधिकारी या सर्वांना जाहीर निमंत्रित करीत आहोत कि
येत्या २३ मार्च २०२५ रविवार रोजी महाजन हायस्कूल देवपूर धुळे येथे दुपारी ३ वाजता आपण मिटिंग आयोजित केली आहे या मिटींगला खान्देशातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सत्यशोधक समाज संघाचे राज्याध्यक्ष अरविंद खैरनार ( छ. संभाजी नगर ) , सचिव डॉ.सुरेश झाल्टे ( धुळे ) , विश्वस्त आबासाहेब विश्वासराव पाटील ( अमळनेर ) सांस्कृतिक संघाचे विधीकर्ते राजकिशोर तायडे, धुळे ( संपर्क 9822106086 ) सत्यशोधक समाज संघाचे जळगांव जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *