पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक संघाचे धरणे आंदोलन संपन्न*
1 min read

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक संघाचे धरणे आंदोलन संपन्न*

Loading

*पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक संघाचे धरणे आंदोलन संपन्न*

दि 6 मार्च 2025.. महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी समन्वय समितीच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र राज्य शिक्षक फेडरेशनच्या आदेशानुसार आज पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच कलाध्यापक संघ कर्मचारी, राज्य पेन्शनर्स संघटना व इतर राज्य कर्मचारी संघटनेच्या कर्मचारी सदस्यांनी एक दिवसीय धरण आंदोलन करून शासनाला प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री गणेश प्रधान संघटना कार्याध्यक्ष श्री रविंद्र ठाकूर संघटना कार्यवाह श्री नामदेव पाटील ठाणे जिल्हा प्रभारी श्री घनश्याम नेमाडे, माजी अध्यक्ष श्री योगराज शिरसाठ माजी कार्यवाह श्री के डी पाटील शिक्षकेतर संघटनेचे श्री भुषण पाटील श्री वाल्मीक प्रधान कलाध्यापक संघाचे श्री प्रीतम घरत व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *