नाशिकमध्ये आजचे सत्याग्रह धरणे आंदोलन यशस्वी – शिक्षण क्षेत्रातील एकजूट!**
1 min read

नाशिकमध्ये आजचे सत्याग्रह धरणे आंदोलन यशस्वी – शिक्षण क्षेत्रातील एकजूट!**

Loading

**नाशिकमध्ये आजचे सत्याग्रह धरणे आंदोलन यशस्वी – शिक्षण क्षेत्रातील एकजूट!**

नाशिक प्रतिनिधी
आजचे सत्याग्रह धरणे आंदोलन यशस्वी
राज्य सरकारी, जिल्हा परिषद – निम सरकारी, शिक्षक – शिक्षकेत्तर, नगरपंचायत नगरपरिषद व चतुर्थश्रेणी कर्मचारी जिल्हा समन्वय समिती नाशिक
गुरुवार दिनांक ६ मार्च २०२५ रोजी नासिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन यशस्वी ….
आंदोलनात महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे नेते रवींद्र मोरे, सी.पी कुशारे, नाशिक अध्यक्ष मोहन चकोर, राज्य समन्वयक निलेश ठाकूर ,भाऊसाहेब शिरसाठ मुख्याध्यापक संघाचे सचिव एस बी देशमुख,रोहीत गांगुर्डे, प्रदीप सांगळे, बी डी घोटेकर ,B kनागरे, सुभाष दळवी, एस.डी.देवरे, चंद्रशेखर सावंत, सचिन पगार,अनिल खालकर इत्यादी पदाधिकारी तथा मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *