*महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनच्या वतीने जळगावमध्ये प्रलंबित मागण्यांचे निवेदन!**
1 min read

*महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनच्या वतीने जळगावमध्ये प्रलंबित मागण्यांचे निवेदन!**

Loading

**महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनच्या वतीने जळगावमध्ये प्रलंबित मागण्यांचे निवेदन!**

जळगाव प्रतिनिधी- महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनच्या वतीने प्रलंबित जिव्हाळ्याच्या मागण्यांबाबत माननीय आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. या साबंधी एकत्रित चर्चा करून जिल्हाधिकारी यांनी सर्व मागण्यांवर लक्ष दिले आणि समजून घेतले.

निवेदन देताना फेडरेशनच्या संचालकांनी एस्.डी.भिरुड, शैलेश राणे, राजेश जाधव, डी.ए.पाटील, संदिप डोलारे, तसेच एस्.के.पाटील यांचा समावेश होता. या चर्चेत शिक्षकांच्या विविध समस्या आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी योग्य उपाययोजना सुचवण्यात आल्या, ज्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सुधारणा होऊ शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *