थंडरव्हील थम्सअप प्रतियोगिता 2025 महाराष्ट्रातुन एकमेव चि.प्रसाद मनिलाल शिंपी विजेता.*  महाराष्ट्रातून एकमेव विजेता प्रसाद शिंपी हा 3 लाख किमतीचा हिरो कंपनीची mavrick 440cc बाईक
1 min read

थंडरव्हील थम्सअप प्रतियोगिता 2025 महाराष्ट्रातुन एकमेव चि.प्रसाद मनिलाल शिंपी विजेता.* महाराष्ट्रातून एकमेव विजेता प्रसाद शिंपी हा 3 लाख किमतीचा हिरो कंपनीची mavrick 440cc बाईक

Loading

*थंडरव्हील थम्सअप प्रतियोगिता 2025 महाराष्ट्रातुन एकमेव चि.प्रसाद मनिलाल शिंपी विजेता.*

महाराष्ट्रातून एकमेव विजेता प्रसाद शिंपी हा 3 लाख किमतीचा हिरो कंपनीची mavrick 440cc बाईक विजेता.

*जगभर प्रसिद्ध थम्सअप कंपनीच्या थंडर व्हील प्रतियोगितेमध्ये महाराष्ट्रातून अनेक स्पर्धकांनी भाग घेतला त्यांत शिंपी समाजाचे चि.प्रसाद मनिलाल शिंपी हा एकमेव थंडरव्हील मावरिक ४४०cc या हिरो कंपनीच्या बाईकच्या विजेता ठरला आहे. थम्सअप या कंपनीने संपूर्ण भारतातून थंडरव्हील प्रतियोगितेसाठी हिरो कंपनीच्या माध्यमातून सुमारे ३ लाख किमतीची mavrick 440 cc या 300 मोटर बाईक विजेत्यांना दिल्या. यामध्ये महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्यातील‌ शहादा तालुक्यातील परिवर्धे येथील रहिवाशी श्री. रतिलाल रामदास शिंपी यांचा नातू व मोहने आंबिवली कल्याण स्थित असलेले मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, समाजसेवक श्री. मनिलाल शिंपी यांच्या मुलगा चि. प्रसाद शिंपी याने थम्स अप कंपनीच्या थंडर व्हील winner Compitition 2025 प्रतियोगितेत सहभाग घेतला होता,त्या मध्ये महाराष्ट्रातून एकमेव थंडरव्हील मारविक 440 बाईक चा विजेता चि.प्रसाद ठरला असुन थम्सअप या कंपनीकडून प्रसाद यास हिरो कंपनीच्या शोरूम मधून mavrick 440cc ही गाडी विजेता म्हणून देण्यात आली चि. प्रसाद यांने मिळवलेल्या या यशाबद्धल शिपी समाजाला अभिमान आहे. चि.प्रसाद चे शिंपी समाजातील अनेक मान्यवराकडुन अभिनंदन केले आहे.श्री पांडुरंग शिंपी दोंडाईचा* शिंपी समाज अध्यक्ष यांनीही विशेष कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *