ऑर्किड नेचर फाउंडेशन जळगाव तर्फे निसर्गसंवर्धन*
1 min read

ऑर्किड नेचर फाउंडेशन जळगाव तर्फे निसर्गसंवर्धन*

Loading

*ऑर्किड नेचर फाउंडेशन जळगाव तर्फे निसर्गसंवर्धन*
जळगाव
रविवार दिनांक 02/03/2025 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत स्टार मुव्ही, गोविंदा रिक्षा स्टॉप येथे ऑर्किड नेचर फाउंडेशन जळगाव तर्फे निसर्गसंवर्धन करण्यासाठी *छावा या रेकॉर्ड ब्रेक सिनेमा* चारिटी शो चे आयोजन करण्यात आले होते रविवारी छावा सिनेमा ऑर्केड nature फौंडेशन तर्फे दाखवण्यात आला होता. फौंडेशन तर्फे 11 गरीब मुलांना फ्री चित्रपट दाखवला. तसेच यातून जो निधी जमा होणार तो निसर्ग संवर्धन, प्लास्टिक पिशव्या निर्मूलन, परळ वाटप व रुक्षारोपण साठी वापरला जाईल
यातून मिळणाऱ्या निधीतून निसर्ग संरक्षण प्लास्टिक निर्मूलन व वृक्षारोपण यासाठी सदर निधीचा उपयोग केला जाणार आहे आपण येत्या रविवारी 02-03-2025 ला छावा हा सिनेमा 21शाळेतील गरीब मुली व मुलांना क्लब तर्फे फ्री दाखण्याचे नियोजन केले होते. ऑर्किड नेचर फाउंडेशन च्या वतीने अध्यक्ष आर. एन कुलकर्णी सचिव सुनिता महाजन यांनी कळवले आहे.
वरील कार्यक्रम साठी अविनाश भोळे, अजित काळे, दिगंबर वाणी, श्रीरंग कुलकर्णी, किशोर महाजन माजी अध्यक्ष,डॉ. विकास पाटील कार्याध्यक्ष,, R. A. पाटील सर उपाध्यक्ष,दिलीप भारंबे, नितीन व अर्चना अट्रावलकर,जी. आर. भावसार सर रो. हेमंत पाटील, रो. ऍड. किशोर पाटील, रो. डॉ. सुमन लोढा, रो. डॉ. राहुल मयूर, रो. ऍड. महेंद्र चौधरी, रो. डॉ. जुगल चिरानिया, रो. शंकर भाई पटेल तसेच इतर संस्थेच्या मेंबर यांचे तसेच देणगीदार यांचे सहकार्य लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *