जळगावात महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक संपन्न..*  *ओबीसी राष्टीय नेते श्री छगनरावजी भुजबळांच्या उपस्थित जळगावात लवकरच होणार ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा..*
1 min read

जळगावात महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक संपन्न..* *ओबीसी राष्टीय नेते श्री छगनरावजी भुजबळांच्या उपस्थित जळगावात लवकरच होणार ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा..*

Loading

*जळगावात महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक संपन्न..*

*ओबीसी राष्टीय नेते श्री छगनरावजी भुजबळांच्या उपस्थित जळगावात लवकरच होणार ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा..*

*जळगांव- दिनांक 23 रोजी* जळगावात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठक *समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब कर्डक* यांचा अध्यक्षतेखाली मांडोरे भवन येथे राष्ट्र संत यांच्या फोटोस माल्यार्पण करून संपन्न झाली.सुरुवातीला आलेल्या महिलांच्या हस्ते थोर पुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले
सदर बैठकीत संघटनेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.प्रसंगी येणाऱ्या काळात जळगाव जिल्ह्यात ओबिसी नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
लवकरच जिल्हाभरातून एक शिष्टमंडळ तयार करण्यात येणार असून ते शिष्टमंडळ नाशिक येथे जाऊन भुजबळांची वेळ घेण्यात येणार आहे.
प्रसंगी राज्यपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी उपस्थितांना विशेष मार्गदर्शन केले.यावेळी, श्री अनिल नळे, संतोष पुंड ,जिल्हा अध्यक्ष सतिश महाजन , माजी जिल्हाध्यक्ष डॉ,प्रतापराव महाजन,माळी महासंघाचे शाळीग्राम मालकर ,कार्यध्यक्ष वसंत पाटील,पवन माळी ,भुषण महाजन,सौ निवेदिता ताठे महिला अध्यक्ष ,सौ अर्चना माळी, सविता माळी , सौ नीता वानखेडकर ,अभिलाषा रोकडे,संतोष इंगळे ,रवींद्र माळी,प्रकाश महाजन, रितेशमाळी ,विविध ओबीसी समाजाचे अध्यक्ष श्री मनोज भांडारकर ,नाभिक समाजाचे अध्यक्ष श्री गवळी, कृष्णा महाजन, , एस टी चौधरी सर, बी बी महाजन सर ,गोपाळ चौधरी अरुण चौधरी,
जनार्दन दादा माळी ,बन्सी आप्पासाहेब ,भीमराव महाजन ,दिनेश महाजन ,शिवदास अप्पा महाजन, कैलास महाजम, जगन बापू ,संतोष माळी, मुकुंद महाजन ,सुनील महाजन, भूषण महाजन, मीना महाजन ,श्री सुनील शास्त्री ,सरिता माळी, रुणाल माळी ,रत्नाताई चौधरी, मिना महाजन , संगिता ताई भांबरे अर्चना माळी पोर्णिमा महाजन , अर्मिला माळी , जिजाबाई माळी ,
कल्पना कोळी ,रत्ना माळी, सोनाली चौधरी , वंदना माळी, सुमनबाई माळी, लीलाबाई माळी , निता माळी,सरिता माळी, रुणाल माळी.आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत पाटील यांनी केले
कार्यक्रमात यशस्वी होण्यासाठी वसंत पाटील सौ अर्चना माळी राकेश बभाई कंडारे,अरुण आदींनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *