आई तुळजाभवानीच्या चरणी* *समर्पित होवून झंझावाती महाराष्ट्र दौरा…* *२६ फेब्रुवारी रोजी विदर्भभूमी नागपूर,चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात डिजिटल पत्रकार, संपादकांच्या बैठका*
![]()
*आई तुळजाभवानीच्या चरणी*
*समर्पित होवून झंझावाती महाराष्ट्र दौरा…*
*२६ फेब्रुवारी रोजी विदर्भभूमी नागपूर,चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात डिजिटल पत्रकार, संपादकांच्या बैठका*
सप्रेम नमस्कार,
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या माझ्या व पदाधिकरी मित्रांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात धाराशिव जिल्ह्यापासून तुळजापूरच्या पवित्र भूमीत आई तुळजाभवानीच्या चरणी समर्पित होवून झाली होती. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आदी महानगरातील डिजिटल पत्रकार, संपादकाशी संवाद साधला. आता विदर्भभूमीत नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात डिजिटल पत्रकारांची चळवळ गतिमान करण्यासाठी आम्ही दाखल होत आहोत.
आपला,
*राजा माने*

