डोंबिवली बारस स्काऊट गाईड स्थानिक संस्थेचा संघनायक मेळावा विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांनी थाटामाटात संपन्न.
1 min read

डोंबिवली बारस स्काऊट गाईड स्थानिक संस्थेचा संघनायक मेळावा विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांनी थाटामाटात संपन्न.

Loading

डोंबिवली बारस स्काऊट गाईड स्थानिक संस्थेचा संघनायक मेळावा विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांनी थाटामाटात संपन्न.

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) *ठाणे भारत स्काऊट आणि गाईड ठाणे संलग्न* डोंबिवली भारत स्काऊट्स आणि गाईड्स स्थानिक संस्था व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “अमृत महोत्सवी” वर्षानिमित्त चिंतन दिन मेळावा व संघनायक शिबिराचे प्रकाश विद्यालय डोंबिवली येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी डोंबिवलीतील एकूण 25 शाळेच्या 713 स्काऊट ,गाईड 50 स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे टिळकनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा.श्री सुशांत बंडगर साहेब, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभागाचे अध्यक्ष श्री महेन्द्र भोईर,खजिनदार श्री दिनेश खरोटे, प्रकाश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ ज्योती बारी , श्री किरण लहाने जिल्हा संघटक स्काऊट ठाणे , लीडर ट्रेनर श्री संतोष कांबळे , लीडर ट्रेनर श्री जीवन मटके सर, लीडर ट्रेनर श्री लक्ष्मण धात्रक सर, लीडर ट्रेनर सौ.निता जाधव, स्काऊट स्काऊट मास्टर अशोक शेणवी, भरतभाई पांचाळ, डोंबिवली भारत स्काउट्स आणि गाईड्स स्थानिक संस्थेचे अध्यक्ष अशोक जगताप , सचिव श्री जगदीश उगले, उपाध्यक्ष एकनाथ चौधरी,सल्लागार श्री सुनील भावसार , श्री नरेंद्र राणे, श्री राजेन्द्र शेटे,स्काऊट मास्टर जितेश पाटील, श्री शेखर पाटील,श्री प्रशांत पाटील,श्री सुनील पाटील,श्री हरीश मेहता,सौ.अनुराधा द्विवेदी , बँड मास्टर केतन सर, स्काऊट मास्टर रविंद्र पवार, श्री लजपत जाधव,श्री महाजन सर,श्री शिवाजी बुंडेरे,श्री तुषार मोरे,श्री रमेश बगे, सौ वैशाली शिंदे ,श्री नीरज देसाई ,सौ सरिता तिवारी,श्री सचिन हमरे ,सौ लीना ठाकूर ,सौ लीना शिंपी ,कोमल गायकवाड ,संकेत सर, श्री सुनील भांगरे ,श्री अभिजीत सर, नूतन कुराडे माधुरी मोरे, श्री चंद्रकांत खैरनार,सौ. शर्मिला कोरगावकर ,सौ अलका सावंत , इत्यादी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जगदीश उगले ,श्री एकनाथ चौधरी, श्री अशोक जगताप, यांनी केले.
सर्वप्रथम प्प्रमुख पाहुण्यांचे तोंडी स्वागत करण्यात आले.स्थानिक संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सामुदायिक स्काऊट गाईड प्रार्थना ध्वज गीत घेण्यात आले.
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थिती मध्ये सर्वप्रथम संचलन स्पर्धा घेण्यात आली. संचलन स्पर्धेनंतर बँड स्पर्धा घेण्यात आली. 10 वाजता संघनायक शिबिरास सुरुवात करण्यात आली. संगणक शिबिरासाठी दहा बेस तयार करण्यात आले होते. त्यानुसार रोटेशन पद्धतीने सर्व मुलांना दहा बेस वर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
*पहिला बेस*
पहिल्या बेस वर लीडर ट्रेनर सौ निता जाधव यांनी प्रथम सोपान मधील नॉटस सर्व स्काऊट, गाईड यांना करून दाखविल्या.
दुसऱ्या बेस वर लीडर ट्रेनर श्री जीवन मटके यांनी द्वितीय सोपान मधील नॉटस करून दाखविल्या,
तिसऱ्या बेस वर लीडर ट्रेनर श्री संतोष कांबळे यांनी तृतीय सोपान मधील नॉटस करून दाखविल्या.
चौथ्या बेस वर स्काऊट मास्टर जितेश पाटील यांनी कंपास बाबत माहिती दिली.
पाचव्या बेस वर स्काऊट मास्टर श्री सुनील पाटील, श्री हरीश मेहता यांनी साहसी खेळ घेतले.
सहाव्या बेस वर स्काऊट मास्टर श्री प्रशांत पाटील मार्च पास, गाणी युनिफॉर्म बाबत माहिती दिली.
सातव्या बेस वर गाईड कॅप्टन अनुराधा द्विवेदी यांनी कॅम्प फायर बाबत माहिती दिली.
आठव्या बेस वर लीडर ट्रेनर श्री लक्ष्मण धात्रक यांनी स्ट्रेचर राज्यपुरस्कार बाबत मार्गदर्शन केले.
नवव्या बेस वर स्काऊट मास्टर. श्री अशोक शेणवी यांनी बँडेज व प्रथमोपचार बाबत मार्गदर्शन केले .
दहाव्या बेस वर श्री नरेंद्र राणे यांनी स्काऊट, गाईड मधील विविध क्लप घेऊन विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.

श्री किरण लहाने व श्री अशोक जगताप यांनी सर्व बेस वरील नियोजन केले.
सर्व विद्यार्थ्यांच्या संघनायक शिबिराचे नोंदणी करून घेण्याचे काम श्री सुनील भावसार सर यांनी बघितले.
तीन वाजता संघनायक शिबिर पूर्ण झाले यानंतर तंबू व गॅझेट स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे टिळक नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुशांत बंडगर साहेब त्यांनी उपस्थित सर्व स्काऊट गाईड यांना सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन केले हे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर वार्षिक कार्यक्रमाचे व अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या सर्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ घेण्यात आला.
सर्वप्रथम कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा सन्मानचिन्ह व तुलसी रोप देऊन सन्मान करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे कै. सुरेंद्र बाजपेयी सर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आदर्श स्काऊट मास्टर पुरस्कार श्री. भोजराज रायसिंग स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर डोंबिवली. व श्री. उमेश सोनवणे डॉन बॉस्को इंग्लिश मिडीयम स्कूल डोंबिवली. यांचा शाल व तुलसी रोप देऊन सन्मान करण्यात आला. तसेच आदर्श गाईड कॅप्टन फ्लॉक लीडर म्हणून कै.बी एस मंत्री सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदर्श गाईड कॅप्टन म्हणून सौ. प्रतिभा जाधव
न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कळवा.आदर्श फ्लॉक लीडर सौ श्यामल जोशी
मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली. यांचा सन्मानिका देऊन सन्मान करण्यात आला.सन 2024/25 या वार्षिक कार्यक्रम आयोजित केलेल्या शाळा सन्मान समारंभात के. आर. कोतकर विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज डोंबिवली.
माहिती वर्ग,कार्यक्रम,
मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली वृक्षदिंडीचे आयोजन, रक्षाबंधन, तिरंगा रॅली साठी उत्कृष्ट नियोजन तसेच
प्रकाश विद्यालयामध्ये संघनायक शिबिर चिंतन दिन मेळावा आयोजित करण्यात आला होता या या शाळेत नाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

खरी कमाई मध्ये ओमकार इंग्लिश मिडीयम स्कूल, अभिनव विद्यालय डोंबिवली,
मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली,
शिवाई बालक मंदिर डोंबिवली,
आर टी पी विद्यालय डोंबिवली,एस के पाटील इंग्लिश मीडियम स्कूल डोंबिवली
स.है जोंधळे विद्यामंदिर मराठी माध्यमिक विभाग डोंबिवली यांचे विशेष योगदान होते अशा शाळांना सन्मानित करण्यात आले.

स्काऊट गाईड पथक नोंदणी पारितोषिक वितरण समारंभामधे
ओमकार इंग्लिश स्कूल डोंबिवली .
रॉयल इंटरनॅशनल स्कूल,
बी आर मढवी इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,
स. है .जोंधळे विद्यामंदिर मराठी माध्यम डोंबिवली.

स है जोंधळे विद्यामंदिर इंग्रजी माध्यम माध्यमिक विभाग
कब -बुलबुल व बनीटमटोला पथक नोंदणी पारितोषिक वितरण समारंभ
शिवाई बालक मंदिर प्राथमिक विभाग डोंबिवली
एस .के .पाटील इंग्लिश स्कूल डोंबिवली .
आय ई एस चंद्रकांत पाटकर विद्यालय,
जे के पाटील इंग्लिश स्कूल डोंबिवली
ज. ए. ई सोसायटी प्राथमिक शाळा.
*बनी टमटोला पथक नोंदणी*
एस के पाटील इंग्लिश स्कूल शिवाई बालक मंदिर
संचलन स्पर्धेमध्ये
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर डोंबिवली,
ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल डोंबिवली,
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णू नगर डोंबिवली
टिळक नगर विद्यामंदिर डोंबिवली,
शिवाई बालक विद्यामंदिर डोंबिवली या शाळांनी उत्कृष्ट विकास संचलन सादर केले.
बँड स्पर्धेसाठी
मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली,
डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल डोंबिवली पश्चिम,
डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल डोंबिवली पूर्व,
ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल डोंबिवली,
प्रकाश विद्यालय डोंबिवली,
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णू नगर डोंबिवली. यांनी अतिशय लयबद्ध अशा पद्धतीने बँड वादन केले.

तंबू व गॅझेट स्पर्धेमध्ये विशिष्ट अशी कामगिरी करणाऱ्या संघात
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर डोंबिवली, ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल डोंबिवली,
टिळक नगर विद्यामंदिर डोंबिवली,
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय डोंबिवली,
डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल डोंबिवली,
स है जोंधळे विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल डोंबिवली,
गार्डियन स्कूल डोंबिवली
जास्तीत जास्त खरी कमाई करणाऱ्या वयक्तिक पारितोषिक देण्यात आले.त्यामधे अक्षता गिरीश आचार्य
ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल,
अनन्या अनिल चिकणे
ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल, दुर्वा साळुंखे
ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल,सोमिया किंतल
ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल,पेडणेकर
ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल, महेश राठोड
ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल,
योगेश्री विक्रम जुवाटकर
स. है. जोंधळे विद्यामंदिर मराठी माध्यम,परिणीधी दिनेश गुप्ता
सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल.
सर्व स्पर्धेच्या ट्रॉफी चेक करून देणे व व्यवस्थित लावण्याचे काम श्री.प्रशांत पाटील, श्री एकनाथ चौधरी, श्री जगदीश उगले, सौ हेमा उगले, सौ अनुराधा द्विवेदी यांनी बघितले
विद्यार्थी चहा नाश्ता प्रमुख पाहुण्यांचा चहा नाश्त्याचे काम श्री चंद्रकांत खैरनार, लवलेश मिश्रा ,नूतन कुऱ्हाडे, जितेश पाटील , सुनील भांगरे, प्रशांत पाटील
श्री महाजन सर , लीना ठाकूर मॅडम तसेच उपस्थित सर्व शाळेचे स्काऊट मास्टर गाईड कॅप्टन यांनी बघितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्थानिक संस्थेचे सचिव श्री जगदीश उगले सर यांनी केले.

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेला चिंतन दिन मेळावा व संघनायक शिबिर खूप छान झाले सर्व शाळांनी भरभरून प्रतिसाद दिला सर्व शाळेच्या स्काऊट मास्टर ,गाईड कॅप्टन मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका संस्था चालक यांचे मनापासून आभार असेच सहकार्य इथून पुढे लाभो हीच अपेक्षा व्यक्त केली.
प्रकाश विद्यालयाच्या प्राचार्य व संस्थेचे पदाधिकारी यांचे संगणक शिबिरासाठी शाळेचे जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल डोंबिवली भारत स्काऊट आणि गाईड संस्था डोंबिवली चे सचिव श्री.जगदीश उगले यांनी धन्यवाद मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *