के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयात प्रजासत्ताक दिवस साजरा…*
![]()
*के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयात प्रजासत्ताक दिवस साजरा…*
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर पैलाड येथील के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयात आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या वेळी संस्थेचे सरचिटणिस मा.श्री.डी.डी.पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.विद्यार्थ्यानी या वेळी देश भक्ती पर गित सादर केले तसेच ध्वजारोहन साठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए.व्ही.नेतकर सर,पर्यवेक्षक श्री.डी.एस.पाटील सर,वरिष्ठ शिक्षक श्री.आर.बी.शेलकर सर,श्री.एम.आर.सोनवणे सर, बी.एड.चे आंतरवासिका सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

