सी आर पाटील इंटरनॅशनल स्कूल तांबेपुरा येथे बालिका दिवस व क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले जयंती उत्साहाने साजरी
1 min read

सी आर पाटील इंटरनॅशनल स्कूल तांबेपुरा येथे बालिका दिवस व क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले जयंती उत्साहाने साजरी

Loading

सी आर पाटील इंटरनॅशनल स्कूल तांबेपुरा येथे बालिका दिवस व क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले जयंती उत्साहाने साजरी

अमळनेर येथील कनिष्का फाउंडेशन संचालित सी आर पाटील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे दिनांक 3.1.2025 रोजी सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती साजरा करण्यात आली. संस्थेचे चेअरमन श्री महेश पाटील सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाबरोबरच मुलांना धर्म अभिमानाबरोबर स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले होते .कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सौ. स्मिता चंद्रात्रे, सौ. ज्योती भावसार, एडवोकेट भारती अग्रवाल यांनी मुख्य अतिथी ची भूमिका बजावली .बालिका दिनानिमित्ताने फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. सौ अनिता पाटील व सौ भारती पाटील यांनी सूत्रसंचालन केले तसेच सोनाली शशिकांत पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *