“जग बदलणारा बाप माणूस ‘ बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांनी केला सागर कोळी यांचा सन्मान.
1 min read

“जग बदलणारा बाप माणूस ‘ बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांनी केला सागर कोळी यांचा सन्मान.

Loading

”जग बदलणारा बाप माणूस ‘
बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांनी केला सागर कोळी यांचा सन्मान.

अमळनेर
जगदीशब्द फाउंडेशन तर्फे आज दि. 5 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे क्रांतीसुर्य-क्रांतीज्योती व बाप माणूस राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा जगदीश ओहोळ लिखित कोलंबिया विद्यापीठ अमेरिका येथे प्रकाशित झालेले पहिले मराठी पुस्तक जग बदलणारा बाप माणूस पुस्तकाच्या 30 व्या आवृत्तीचे प्रकाशन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह फुले वाडा पुणे येथे कार्यक्रम संपन्न झाला. यंदाच्या पुणे वाचक महोत्सवात ट्रेड झालेले आणि बेस्ट सेलर असलेल पुस्तक ‘जग बदलणारा बाप माणूस ‘ या पुस्तकाचे लेखक स्वतः जगदीश ओहोळ यांनी समाजकार्य महाविद्यालय अमळनेर, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सागर कोळी यांचा विशेष बापमाणुस नावाची ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन पुणे येथे सन्मानित करण्यात आले.वाचन संस्कृती रुजवण्यात युवकांचा सहभागाबद्दल विशेष सत्कार केला. या सन्मान प्राप्ती बद्दल संस्थेचे चेअरमन अभिजीत भांडारकर, प्राचार्य पी एस पाटील प्रा. विजयकुमार वाघमारे आणि शिक्षक वृंद आणि मित्र गण यांनी सागर चे अभिनंदन केले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *