माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष एस.डी.भिरूड लोकमत Excellent टीचर अवार्ड ने सन्मानित
1 min read

माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष एस.डी.भिरूड लोकमत Excellent टीचर अवार्ड ने सन्मानित

Loading

माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष एस.डी.भिरूड लोकमत Excellent टीचर अवार्ड ने सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी
माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे सेक्रेटरी तथा शिक्षक नेते मार्गदर्शक.आ. एस. डी. भिरुड सर यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल दैनिक लोकमतने घेतली त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला..
Lokmat Excellent Teacher.. पुरस्कार मिळाल्याबद्दल माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे व सर्व पदाधिकारी ,जळगाव माध्यमिक शिक्षक पतपेढीचे सर्व संचालक मंडळ, विविध संघटनेचे पदाधिकारी, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय ,पत्रकारिता क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या!!

दादासाहेब एस.डी भिरुड सरांना मराठी लाईव्ह न्युज च्या टीम कडून मनपुर्वक अभिनंदन..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *