अमळनेर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिरीषदादा यांनी त्यांच्या काळात केलेली ठोस कामे …हेच कामे त्यांना जनता जनार्दन पुन्हा संधी देतील..
![]()
अमळनेर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिरीषदादा यांनी त्यांच्या काळात केलेली ठोस कामे …हेच कामे त्यांना जनता जनार्दन पुन्हा संधी देतील..
*मा.आ.शिरीषदादांनी केलेली विकासकामे*
*अशी प्रत्यक्ष डोळ्याला दिसणारी कामे दाखवा आणि मत मागा – मा.आ.शिरीषदादा चौधरी* 🙏🏻
1.छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा व नाट्यमंदिर.
2.भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा व चौक सुशोभीकरण.
3. नवीन नगरपालिका इमारत.
4.चोपडा रोडवरील स्मशानभूमी सुशोभीकरण
5. बहादरपुर रोडवरील नवीन व सुंदर स्मशानभुमी.
6. शहरातील रस्ते डांबरीकरण व काँक्रिटीकरण सामाजिक सभागृह
7. अमळनेरकरांची तहान भागवण्यासाठी तातडीची कलाली डोह योजना 8 कोटी 32 लाख
8. स्वखर्चाने तापी नदीत 10 बोअर करुन अमळनेर शहराला पाणीपुवठा केला.
9. कोरोना काळात स्वखर्चाने पुर्ण मतदारसंघात फवारणी केली व मायबाप जनतेला अत्यंत महागडे 25 हजाराचे रेमडीसीव्हर इंजेक्शन 800 रुपयात उपलब्ध करून रुग्णांचे प्राण वाचवले.
10. मंगळ ग्रह मंदिर विकास.
11. भाजीपाला मार्केट नुतनीकरण.
12. 22 नविन व आकर्षक मॉडेल असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय.
13. युवक व्यसनांपासून दूर राहण्यासाठी 48 नवीन व्यायामशाळा.
14. 30 सामाजिक सभागृह.
15. आम्हाला शहरात व मतदारसंघात असंख्य हायमास्ट लाईट.
16. ग्रामीण भागासाठी लहान-मोठे पुल.
17. 29 गावांमध्ये स्वच्छ पेयजल योजना.
18. ग्रामीण भागातील क्वालिटीचे रस्ते रुंदीकरण व डांबरीकरण.
19. मागासवर्गीय मुलींसाठी भव्य वस्तीगृह.
20. चोपडा रोडवरील उड्डाणपुल 38 कोटी.
21. 67 कोटींची भुयारी गटार योजना.
22. शहरात येणारे चारही रस्ते चौपदरीकरण व सुशोभीकरण 250 कोटी रुपये.
23. मतदार संघातील सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणारे रस्ते रुंदीकरण व डांबरीकरण.
चला तर मग शिरीष दादांना अजून पुन्हा संधी देऊन अमळनेर तालुक्याचा विकास करूया. .


