अनिल शिंदे निवडून आल्यास अमळनेर करांना मिळणार उच्च विचारधारेचा मान- दिपक पाटील (वाघोदे) महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष
![]()
अनिल शिंदे निवडून आल्यास अमळनेर करांना मिळणार उच्च विचारधारेचा मान-
दिपक पाटील (वाघोदे) महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष
अमळनेर प्रतिनिधी
युवा पिढी च्या विकासावर अधिक पटीने होणार काम तसेच शेतकरी बांधवांना मिळणार आधार गोरगरीब मायबाप जनतेसाठी च्या नाय हक्कासाठी हवा अनिल शिंदे आमदार कसलाही काळा बाजार न करता उद्योग धंद्यांना मिळणार गतिमान चाल
लाडकी बहीणीला पैशाची भुल न देता तिच्या मुलांना रोजगार मिळवून देण्यासाठी चा हा निर्धार सिंचन शेती चा होईल ध्यास हाच तर खरा अनिल शिंदे ठरणार अमळनेर जनतेचा उच्च शिक्षीत आमदार परीवर्तनाचा निर्धार शेतकरी बापाला मिळणार आधार

