लोकसेवेची पंचसूत्री, विचार जनतेचा, महाराष्ट्राच्या प्रगतीचा शब्द विश्वासाचा, महाविकास आघाडीचा
1 min read

लोकसेवेची पंचसूत्री, विचार जनतेचा, महाराष्ट्राच्या प्रगतीचा शब्द विश्वासाचा, महाविकास आघाडीचा

Loading

 

महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीतील पंचसूत्री…

*महालक्ष्मी*
महिलांना दर महिन्याला 3000 रुपये..
महिला व मुलींसाठी मोफत बस प्रवास

*कुटुंब रक्षण*
25 लाख रुपये पर्यंत आरोग्य विमा मोफत औषधे

*समानतेची हमी*
जातीनिहाय जनगणना करणार
50 टक्के आरक्षण मर्यादा
हटवण्यासाठी प्रयत्नशील…

*कृषी समृद्धी*
शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी नियमित कर्ज फेडीसाठी 50 हजार प्रोत्साहन..

*युवकांना शब्द*
बेरोजगार तरुणांना दर महीन्याला 4 हजार पर्यंत मदत…

अजून बराच काही कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना महाविकास आघाडी देणार.. यासाठी सर्व राज्यातील शेतकरी कष्टकरी ,महिला, युवक, कर्मचारी यांनी महाविकास आघाडीला जास्तीत जास्त मतदान करून राज्यात महाविकास आघाडी सरकार आणूया ….

अमळनेर तालुक्यात महाविकास आघाडी चे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल नथ्थू शिंदे त्यांना प्रचंड मतांनी *पंजा* हे चिन्हावर *अनुक्रम नंबर 1*वर बॅलेट दाबून प्रचंड मतांनी निवडून इतिहास घडवूया..व अमळनेर मतदार संघाचा आमदार करूया व अमळनेर तालुक्याचा विकास गतिमान करूया…

 

 

जाहीर आवाहन
महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अमळनेर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *