अमळनेर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांना मतदारांचा मिळतोय मोठा पाठिंबा…
1 min read

अमळनेर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांना मतदारांचा मिळतोय मोठा पाठिंबा…

Loading

अमळनेर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांना मतदारांचा मिळतोय मोठा पाठिंबा…

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी प्रचार कार्य जोराने सुरू आहे.. अमळनेर तालुक्यामध्ये विद्यमान मंत्री हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे व अपक्ष आमदार शिरीष दादा चौधरी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार सुरू असला तरी माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे अशी लोकांमध्ये चर्चा सुरू आहे..

 

माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी अमळनेर शहराच्या विकासासाठी विकास कामाची नेहमीच आघाडी घेतली आहे.. अनेक विकास काम केलेले आहेत.. सध्या त्यांचा प्रचारात चौधरी मित्रपरिवार व सर्व क्षेत्रातील मान्यवर अमळनेर शहरांमध्ये त्यांचा प्रचार जोराने सुरू आहे . अमळनेर शहरांमध्ये नव्हे तर ग्रामीण भागामध्ये शिरीषदादा चौधरी यांना चांगला पाठिंबा मतदारांचा मिळत आहे या अमळनेर विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व मायबाप जनतेने शिरीषदादा चौधरी यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन हिरा उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ रवींद्र चौधरी यांनी केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *