श्री मंगळग्रह मंदिरातील श्री भूमिमाता सजली ब्रह्मचारिणी रूपात. ४ ऑक्टोबर २०२४ दुसरी माळ रंग : हिरवा
1 min read

श्री मंगळग्रह मंदिरातील श्री भूमिमाता सजली ब्रह्मचारिणी रूपात. ४ ऑक्टोबर २०२४ दुसरी माळ रंग : हिरवा

Loading

श्री मंगळग्रह मंदिरातील श्री भूमिमाता सजली ब्रह्मचारिणी रूपात.

४ ऑक्टोबर २०२४ दुसरी माळ रंग : हिरवा

ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो. ब्रह्मचारिणीची उपासना केल्याने तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *