जळगाव जिल्हा काँग्रेस नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
1 min read

जळगाव जिल्हा काँग्रेस नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Loading

जळगाव जिल्हा काँग्रेस नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

अमळनेर प्रतिनिधी- जळगाव जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नुकताच निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ वातावरणात पार पडला..
जळगांव जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष पदी श्री अविनाश भालेराव,श्री भगतसिंग बापू यांची निवड झाली त्यांचा सत्कार करतांना अमळनेर येथील ज्येष्ठ काग्रेसचे पदाधिकारी डॉ अनिल शिंदे,धनगर आण्णा, शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील,प्रताप आबा, मोठाभाऊ बाळा आप्पा हींगोणे,दिनेश पवार , मयुर दादा,कदम भाऊसाहेब उपस्थित होते..
नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *