प्राणिशास्त्र विषयात ‘एक मानववंशीय आपत्ती’ यावर व्याख्यान
![]()
प्राणिशास्त्र विषयात ‘एक मानववंशीय आपत्ती’ यावर व्याख्यान
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज या ठिकाणी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान व प्राणिशास्त्र विभागात *एक मानववंशीय आपत्ती* या विषयावर अतिथींचे व्याख्यान दिनांक ३०.०९.२०२४ रोजी दुपारी ठीक २ वाजता करिअर कौन्सलिंग सेंटर हॉल याठिकाणी होणार आहे, उपरोक्त विषयावर सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.प्रकाश लोहार (एसएसव्हीपी पी बी बागल कॉलेज,दोंडाईचा,धुळे) यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान होणार आहे, तरी कला,विज्ञान,वाणिज्य व स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.आर सी सरवदे यांनी केले आहे.

