अमळनेर तालुक्याची कनिष्ठ महाविद्यालयाची मराठी शिक्षक महासंघाची कार्यकारणी घोषित अध्यक्षपदी प्रा कैलास पाटील तर कार्याध्यक्ष पदी प्रा.नितीन पाटील तर सचीव स्प्ननिल पाटील
1 min read

अमळनेर तालुक्याची कनिष्ठ महाविद्यालयाची मराठी शिक्षक महासंघाची कार्यकारणी घोषित अध्यक्षपदी प्रा कैलास पाटील तर कार्याध्यक्ष पदी प्रा.नितीन पाटील तर सचीव स्प्ननिल पाटील

Loading

अमळनेर तालुक्याची कनिष्ठ महाविद्यालयाची मराठी शिक्षक महासंघाची कार्यकारणी घोषित

अध्यक्षपदी प्रा कैलास पाटील तर कार्याध्यक्ष पदी प्रा.नितीन पाटील तर सचिवपदी स्वप्नील पाटील

अमळनेर प्रतिनिधी

कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ जिल्हा कार्यकारिणी जळगावचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुधाकर ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २६ सप्टेंबर रोजी अंमळनेर येथे कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ अमळनेर तालुका कार्यकारणी तयार करण्यात आली. कार्यकारणीच्या अध्यक्षपदी प्रा. कैलास नथ्थू पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली तर सचिवपदी प्रा.स्वप्निल लोटन पाटील यांची निवड करण्यात आली. इतर कार्यकारणी पुढील प्रमाणे कार्याध्यक्ष:-प्रा. नितीन बापूराव पाटील
उपाध्यक्ष:-प्रा. मुकेश उत्तमराव वाल्हे
कोषाअध्यक्ष:-प्रा. तुषार जगन्नाथ पाटील
संघटन सचिव:-प्रा. पांडुरंग झिपरू ढिवरे
तालुका सदस्य:- प्रा. संजय विक्रम सैंदाणे, प्रा. कल्पना हिलाल पाटील, प्रा. स्वाती पंडितराव पाटील, प्रा. सुशिल युवराज पाटील, प्रा. प्रतिमा प्रभाकर लांडगे आहेत. अमळनेर तालुका कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाच्या नूतन कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांचे जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी, सदस्य व तालुक्यातील प्राध्यापकांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *