आज भुसावळ माध्यमिक पतपेढीची वार्षिक सभा.
1 min read

आज भुसावळ माध्यमिक पतपेढीची वार्षिक सभा.

Loading

आज भुसावळ माध्यमिक पतपेढीची वार्षिक सभा.

भुसावळ – आज दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी ज.जि.पूर्व विभाग माध्य शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित, भुसावळ या संस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्रभाकर हॉल, प्रभाकर कॉलनी, भुसावळ येथे ठिक दुपारी ०१.०० वाजता संस्थेचे म. अध्यक्ष श्री. गोपाळ निवृत्ती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सभेस हजर असणा-या सभासदांना सकाळी ९ वाजेपासून ते मीटिंग संपेपर्यंत , अल्पोपहार सभा भत्ता रु.१०००/- (एक हजार मात्र) देण्यात येणार आहे. तरी सर्व सभासद बंधू भगीनींनी सभेस हजर रहावे. व येताना ओळखपत्र, व कुपन सोबत आणावे असे संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी व संचालक मंडळाने आवाहन केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *