कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जळगाव जिल्हाध्यक्ष पदी अनिल सुरडकर यांची नियुक्ती.
![]()
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जळगाव जिल्हाध्यक्ष पदी अनिल सुरडकर यांची नियुक्ती.
जळगाव जिल्ह्यातील कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अनिल सुरडकर यांची राज्याचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी नियुक्ती केली आहे दिनांक १९/९/२०२४ गुरुवारी नागपूर येथे झालेल्या बैठकीत त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले तसेच जिल्हा व तालुक्यातील विविध विभागाच्या अध्यक्ष निवडीचे अधिकार देखील राज्याध्यक्षांनी त्यांना दिले आहेत.
जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजयकुमार मौर्य,डाॅ.मिलिंद बागुल, सुनिल सोनवणे,आर.टी. सोनवणे,बी.ए.पानपाटील, जितेंद्र जावळे,डाॅ.सत्यजित साळवे, रमेश सोनवणे, रविंद्र पालवे, बापू शिरसाठ, राजेश खेवलकर,जयवंत सावंदे, यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

