दिव्यांग उमेदवारांच्या नावांची यादी प्रसिद्ध करून संशयित म्हणून नामोल्लेख केल्याने बदनामीकारक यादी प्रसिद्ध करणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत २१ सप्टेंबर ला सहविचार बैठक
1 min read

दिव्यांग उमेदवारांच्या नावांची यादी प्रसिद्ध करून संशयित म्हणून नामोल्लेख केल्याने बदनामीकारक यादी प्रसिद्ध करणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत २१ सप्टेंबर ला सहविचार बैठक

Loading

दिव्यांग उमेदवारांच्या नावांची यादी प्रसिद्ध करून संशयित म्हणून नामोल्लेख केल्याने बदनामीकारक यादी प्रसिद्ध करणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत २१ सप्टेंबर ला सहविचार बैठक

अमळनेर प्रतिनिधी
दिव्यांग बंधू भगिनींना (यादीतील ) आवाहन अपंगांच्या पडताळणी बाबत जिल्हा परिषद जळगाव येथे कार्यरत असलेल्या अपंग प्रमाणपत्र धारकांची जळगाव जिल्हा शल्यचिकित्सक राज्यभरातील ज्यांचे सर्टिफिकेट ज्या ज्या जिल्ह्यांचे आहे त्या ठिकाणाहून तसेच वैद्यकीय मंडळ धुळे तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या पत्रानुसार दिनांक 31 जुलै 2012 व 22 ऑगस्ट 2012 तसेच सर्वोपच्चार केंद्र जे.जे हॉस्पिटल मुंबई येथून दिनांक 28 सप्टेंबर 2017 रोजी जिल्ह्यातील सुमारे ४५० दिव्यांग बंधू-भगिनींची पडताळणी करण्यात आलेली आहे. तरी वारंवार चौकशी करण्याच्या संदर्भात तक्रारदार यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कायदेशीर प्रोसेस इश्यू करण्यात बाबत व्हाट्सअप ग्रुप वर तक्रार करणाऱ्या दिव्यांग उमेदवारांच्या नावांची यादी प्रसिद्ध करून संशयित म्हणून नामोल्लेख केल्याने बदनामीकारक यादी प्रसिद्ध करणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात यादीतील सर्व उमेदवारांची मीटिंग दिनांक 21 सप्टेंबर 2024 शनिवारी १ वाजता शिक्षक भवन कांताई सभागृहात जवळ जळगाव येथे आयोजित केली आहे सर्व दिव्यांग बंधू भगिनी यांनी आपले वैद्यकीय प्रमाणपत्र सत्यप्रत तसेच एवढी युडीआयडी कार्ड घेऊन सर्वांनी उपस्थित राहावे अशा भितीपोटी सन 2012 मध्ये एका शिक्षकाचा बळी गेला होता. तरी कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील मारवड ता.अमळनेर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ मुंबई. यी कळविले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *