माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटलांनी खेडी व्यवहारदळे येथे महाप्रसादाचा लाभ घेत मतदारांशी साधला संवाद
1 min read

माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटलांनी खेडी व्यवहारदळे येथे महाप्रसादाचा लाभ घेत मतदारांशी साधला संवाद

Loading

माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटलांनी खेडी व्यवहारदळे येथे महाप्रसादाचा लाभ घेत मतदारांशी साधला संवाद

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर विधान सभा मतदार संघातील .. खेडी व्यवहारदळे ता अमळनेर येथील अति प्राचीन जागृत ” स्वयंभु मारूती ” येथे महाप्रसादाचे मानकरी मा . श्री सचिन बाळू पाटील तालूका अध्यक्ष – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी मा शरदचंद्र पवार पक्ष व अमळनेर विधान सभा मतदार संघाचे माजी आमदार कृषिभूषण सोहबराव दादा पाटील यानी महाप्रसादाचा कार्यक्रमा प्रसंगी “संयभु मारोती ” रायाचेदर्शन घेऊन पंचक्रोशीत ग्रामस्थानसह महाप्रसादाचा आंनद घेतला व अमळनेर विधान सभा मतदार संघातील माझा कष्टशेतकरी बळी राजाला . सुखी राहु दे अशी प्रार्थना करून पुढील वाटचालीसाठी आर्शिवाद घेतले…

अमळनेर तालुक्यातील जनता दादासाहेब यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी असा आग्रह करीत आहे… दादासाहेब काय निर्णय घेणार येणारा काळ ठरवेल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *