सानेगुरुजी वाचनालयाचे संचालक दिपक वाल्हे यांना मातृशोक…आज अंत्ययात्रा दुपारी 3:30 वा. राहत्या घरुन निघणार अंत्ययात्रा
![]()
अमळनेर प्रतिनिधी
आपणांस कळविण्यास अत्यंत दुःख होते की श्री संतोष उखर्डु वाल्हे श्री विलास उखर्डु वाल्हे व श्री दिपक उखर्डु वाल्हे यांच्या मातोश्री नामे भागाबाई उखर्डु वाल्हे यांचे वृद्धपकाळाने आज दिनांक 15 सप्टेंबर 2024 सकाळी 8:45 वाजता निधन झाले त्यांची आज अंत्ययात्रा दि. 15 सप्टेंबर 24 रविवारी दुपारी 3:30 वा. पान खिडकी कुंभार टेक अंमळनेर येथून निघणार आहे
भावपूर्ण श्रद्धांजली
शोकाकुल
श्री . संतोष उखर्डु वाल्हे (मुलगा)
श्री. बळीराम तोताराम वाल्हे(दीर)
श्री. विलास उखर्डु वाल्हे (मुलगा)
श्री.दिपक उखर्डु वाल्हे (मुलगा)
रविंद्र बळीराम वाल्हे (मुलगा)
प्रा.प्रविण संतोष वाल्हे (नातू )
राहुल संतोष वाल्हे (नातू )
योगेश संतोष वाल्हे (नातू)
हेमंत विलास वाल्हे (नातू)
गणेश रविंद्र वाल्हे ( नातू )
तुषार विलास वाल्हे (नातू)
ध्रुव दिपक वाल्हे (नातू)
समस्त वाल्हे परिवार अमळनेर
(सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ व सर्व संचालक मंडळ,कर्मचारी वृद यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली💐)

