आर आर विद्यालयात विज्ञान प्रयोग दाखवून विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न
1 min read

आर आर विद्यालयात विज्ञान प्रयोग दाखवून विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न

Loading

आर आर विद्यालयात विज्ञान प्रयोग दाखवून विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न .

जळगांव प्रतिनिधी

येथील ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित आर आर विद्यालयात आज रोजी विज्ञान प्रयोग दाखवून विज्ञान मंडळाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री यु बी जाधव यांचे हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांनी विज्ञान विषय चारोळ्या शास्त्रज्ञांची माहिती सांगितली विज्ञान मंडळ प्रमुख सौ एस डी पाटील यांनी विज्ञान मंडळाची व्याख्या उद्दिष्ट कार्यक्रम याबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री यु बी जाधव यांनी अंधश्रद्धा निर्मूलना संबंधी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी विज्ञान गीत व विज्ञान कथा सादर केल्या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन दहावी ची विद्यार्थिनी कु कृष्णा हिने केले यांनी केले तर आभार सौ एलपी तायडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ व्ही एम ढाके श्री डी आर पाटील यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *