अमळनेरचा जयेश चौधरी आयरलेंड (युरोप )ला.. M.S.च्या शिक्षणासाठी रवाना
1 min read

अमळनेरचा जयेश चौधरी आयरलेंड (युरोप )ला.. M.S.च्या शिक्षणासाठी रवाना

Loading

अमळनेरचा जयेश चौधरी आयरलेंड (युरोप )ला.. M.S.च्या शिक्षणासाठी रवाना

अमळनेर प्रतिनिधी
एन. आर. चौधरी (मुख्या. माध्यमिक विद्यालय निंभोरा ता. अमळनेर ) व श्रीमती पुष्पलता चौधरी (पदवीधर शिक्षिका, बालमोहन विद्यालय चोपडा ) यांचे कनिष्ठ चिरंजीव जयेश नारायण चौधरी याची नुकतीच उच्च शिक्षणासाठी Griffith college Dublin Ireland.( आयरलंड) (यूरोप ) येथे मास्टर ऑफ सायन्स इन फार्मास्यूटिकल बिसनेस अँड टेकनोलॉजि या शिक्षणासाठी निवड झाली. चि.जयेश ने पुढील उच्च शिक्षणासाठी मास्टर ऑफ सायन्स (M.S ) विदेशात  करण्यासाठी पात्रता परीक्षा दिली आणि ती उत्तीर्ण झाला आणि जागतिक टॉप रँकिंग असलेले Griffith College Dublin(आयरलॅंड) यूरोप मध्ये प्रवेश मिळवला.
या अगोदर मागील महिन्यात एन आर चौधरी यांचा जेष्ट चिरंजीव रोहित चौधरी याची M.S. साठी आयर्लंड इथे रवाना झाला. जयेश ला पोहचविण्यासाठी अमळनेर, पुणे, नासिक ,अहमदाबाद ,मुंबई येथील त्याचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक सर्व मुंबई विमानतळावर शुभेच्छा देण्यासाठी हजर होते. जयेश आज सकाळी 3.00 वाजता मुंबई विमानतळा वरून डब्लिन (आयर्लंड) ला रवाना झाला..

*यांनी दिल्या शुभेच्छा*

जयेशला भावीवाटचीलीस हार्दिक शुभेच्छा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे,
ज्ञानेश्वर इन्सुलकर उपाध्यक्ष,
दिलीप पाटील सचिव,
मार्गदर्शक दिपक पवार (माजी अध्यक्ष), मार्गदर्शक सोपान भवरे,
राजेंद्र पाटील कोषाध्यक्ष, परीक्षा समिती सदस्य कमलाकर संदानशिव, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन,
प्रदीप चौधरी,मुनाफ तडवी, डॉ.किरण निकम,श्रीमती मंगला चव्हाण,श्रीमती जाधव,श्री.प्रशांत वंजारी,श्रीमती योगेश्वरी पाटील,श्रीमती कविता मनोरे ,प्रतिभा अहिरे मँडम यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *