पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांची अवैध धंद्यावरील कामगिरी जोरात  पंधरा दिवसातच तीन ठिकाणी धाडी टाकूनअवैध धंद्यावरील लाखाचा माल वाहनासह जप्त
1 min read

पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांची अवैध धंद्यावरील कामगिरी जोरात पंधरा दिवसातच तीन ठिकाणी धाडी टाकूनअवैध धंद्यावरील लाखाचा माल वाहनासह जप्त

Loading

पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात
यांची अवैध धंद्यावरील कामगिरी जोरात

पंधरा दिवसातच तीन ठिकाणी धाडी टाकूनअवैध धंद्यावरील लाखाचा माल वाहनासह जप्त

शिंदखेडा प्रतिनिधी
अवैध व बेकायदेशीर रित्या व्यवसाय करणाऱ्यांमध्ये थोरात साहेबांची धडकी
शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांची धुळे येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी शिंदखेडा पोलीस निरीक्षक पदाचा पदभार बाळासाहेब थोरात यांनी यांनी पंधरा दिवसापूर्वीच पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच तीन ठिकाणी धाडी टाकून अवैध धंदे करणाऱ्या व्यवसायिकांवर धाडी टाकून लाखोचा माल वाहनासह जप्त करण्यात आला आहे
मधल्या काळात अवैध धंदेवाल्यांनी डोके वर काढले होते याबाबत माजी सैनिक यांनी वेळोवेळी आवाज उठवला मात्र याकडे दुर्लक्ष होत होते नवीन कर्तव्यदक्ष व सिंघम अधिकारी शिंदखेडा वासियांना लाभल्याने समाधान व्यक्त केले जात आहे मात्र दि 11 ऑगस्ट रोजीआरावे,ते चिमठाणे रस्त्यावर कार पलटी झाल्याने गाडीच्या टायर फुटून वाहन चालक वाहन तेथेच सोडून प्रसार झाल्याने त्या गाडीत कोरडीअफूचे फुलाचा गोण्यात सात लाख रुपये किमतीचा माल वाहनासह शिंदखेडा पोलीसांनी जप्त केला तसेच भडणे येथील गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेतात एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त करून मुद्देमालासह धाड टाकून दीड लाख रुपयांचा माल जप्त केला तसेच दिनांक 17 ऑगस्ट शनिवार रोजी रोजी तामथरे गावाजवळ दोंडाईचा कडे अवैधरित्या विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिक गोपनीय माहितीच्या आधारे पकडून सात लाख 19 हजार चा वाहणासह माल पकडला अवघ्या पंधरा दिवसातच पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी तीन ठिकाणी गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळाल्यावर दमदार कामगिरी केल्यामुळे गावात व परिसरात अवैध धंदे करणाऱ्या व्यवसायिकांवर धाडी टाकून तीस लाख रुपयाचा माल वाहनासह जप्त करण्यात यश मिळवले त्यांनी अवघ्या पंधरा दिवसात केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बेकायदेशीर रित्या व्यवसाय करणारे धाबे दणादणले असून काही व्यावसायिक भूमिगत झाल्याचे दिसून येत असून काहींनी व्यवसायच बंद केल्याने जनतेमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे शिंदखेडा पोलीस स्टेशनला दुर्गेश तिवारी बाभड साहेबांना नतर धडाकेबाज सिंघम अधिकारी लाभल्याने सर्वसामान्य नागरिक या कारवाईने कौतुक करीत आहे शिंदखेडा ला अवघ्या पंधरा दिवसात नवीन पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध व बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्या चोरट्यावर धडक कारवाई जोरात चालू असल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्या धसका घेतला आहे
या कारवाईची धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजा सूर्यवंशी किरण बर्गे गुलाब ठाकरे प्रशांत पवार विनोद बडे विशाल सोनवणे तसेच हेड कॉन्स्टेबल अनंत पवार कैलास चौधरी साबिर शेख हेमराज जाधव रवींद्र एसी पंकज कुलकर्णी मुकेश भिल रुपेश चौधरी विशाल सोनवणे वैशाली वाहुडे चेतन माळी पोलीस कर्मचारी यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *