धुळे येथील अखिल भारतीय माळी महासंघ करणार गुणवंतांचा गौरव
![]()
धुळे येथील अखिल भारतीय माळी महासंघ करणार गुणवंतांचा गौरव
धुळे प्रतिनिधी(काशिनाथ माळी सर)
धुळे येथील अखिल भारतीय माळी महासंघाच्या शाखेतर्फे धुळे शहर व धुळे ग्रामीण मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होणार आहे .यात धुळे शहर व धुळे तालुका ग्रामीण मधील सर्व माळी व पोटशाखीय समाजातील विद्यार्थी सत्काराचा कार्यक्रम दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी कानूश्री मंगल कार्यालय एकविरा मंदीराजवळ जुने धुळे येथे सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे .या बैठकीस इ . १०वी विद्यार्थ्यांना 85% पेक्षा जास्त गुण इयत्ता 12वी ला 80 पेक्षा जास्त गुण व पदवी व पदव्युत्तर परीक्षेत 8 सी जी पी ए पेक्षा जास्त गुण, डिप्लोमा मध्ये 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या यांचा सत्कार आहे . तरी वरील पात्रता धारक विद्यार्थीनी आपले मार्कलिस्ट ची व झेरॉक्स तात्काळ महासंघाच्या कार्यकर्त्यांकडे जमा करावी . यासाठी आपली गुणपत्रिका सोनगीर परिसर – श्री सोमनाथ माळी श्री मनोज भाईदास माळी (भगवती ट्रेडर्स बाजारपेठ ) बोरीस परिसर – श्री चेतन माळी (किसान ऍग्रो ) श्री रोहित सोनवणे सर लामकानी परिसर – श्री सुदाम माळी ‘श्री दशरथ माळी (ओम आरो फिल्टर ) नेर परिसर -श्री मनीष माळी (साई देवा फोटो स्टुडिओ ) उमाकांत खलाणे सर अकलाड परिसर – श्री आनंदा दिलीप गवळे सर चौगाव कुसुंबा परिसर -श्री कैलास बोरसे श्री प्रमोद सोनवणे ‘श्री संदीप ताराचंद माळी सर (आश्रम शाळा कुसुंबा ) कापडणा परिसर – श्री .संतोष इंडाईत सर (नूतन माध्यमिक विद्यालय ) श्री जिजाबराव माळी सर न्याहाळोद परिसर – श्री कैलास रोकडे ‘श्री सुमित कैलास वाघ अजंग नंदाळे परिसर – डॉ .दिनेश माळी ‘ श्री प्रधान माळी बोरकुंड परिसर – मनोज अहिरे सर (बोरकुंड )किशोर राजेंद्र देवरे सर नाणे सिताने परिसर – श्री सुनील नवल जाधव (गंगामाई कृषी सेवा केंद्र ) दोंडवाड परिसर – श्री रविंद्र बिराडे खंडलाय परिसर – श्री आबा पगारे सर ‘श्री न्हानू माळी गुरुजी रतनपुरा परिसर – श्री आत्माराम माळी सर हेंद्रुण मोघन परिसर – श्री संतोष वाघ (ग्रामपंचायत मोघन )आनंद खेडा परिसर – श्री दिनेश गवळे सर श्री प्रकाश माळी सर यांच्याकडे २० ऑगस्ट पर्यंत जमा करावे असे आवाहन अ . भा .माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री विलासराव पाटील विभागीय अध्यक्ष श्री वासुदेव देवरे धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष दादासो . श्री आर के माळी धुळे जिल्हाचे कार्याध्यक्ष श्री प्रा भगवान जगदाळे धुळे तालुकाध्यक्ष श्री अनिल माळी ( कापडणा )धुळे शहराचे कार्याध्यक्ष हरिश्चंद्र रेंडे महानगर कार्याध्यक्ष श्री राजेंद्र गवळी श्री काशिनाथ माळी महानगर सचिव श्री ज्ञानेश्वर माळी प्रा डॉ .नामदेव माळी संदीप माळी सर किशोर माळी सर नानू माळी गुरुजी राजेंद्र माळी म्हसाळे श्री मुरलीधर बाविस्कर श्री . हर्षल महाजन श्री रविभाऊ माळी श्री गणेश महाजन ( दोंदवाड ) धुळे शहर युवा प्रमुख श्री जयेश माळी श्री बापू महाजन आदींनी केलेले आहे.

