मांडळ विकास सोसायटीच्या चेअरमन पदी सौ. ललिता विलास सोनवणे व व. व्हाईस चेअरमन पदी श्री शालिग्राम नथु बडगुजर यांची बिनविरोध निवड
![]()
अमळनेर प्रतिनिधी
नुतन मांडळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित मांडळ ता अमळनेर या संस्थेच्या चेअरमन पदी सौ. ललिता विलास सोनवणे व व्हाईस चेअरमन पदी श्री शालिग्राम नथु बडगुजर यांची बिनविरोध निवड करणेत आली. निवडणूकीस खालील प्रमाणे संचालक, श्री सुभाष महादू पाटील, शेख फारूक हाजी अ. रज्जाक, श्रीमती सुंदराबाई धोंडू कोळी, श्री देविदास पुना कोळी, श्री रवीन्द्र रावण पाटील,श्री नामदेव पोपट बडगुजर, श्रीमती इंदूबाई यशवंत पाटील ,श्री डिगंबर हिमतराव मराठे. श्री सुरेश मंगा महाजन. श्री सुरेश दगा धनगर, सदस्य हजर होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री सुनील महाजन साहेब यांनी काम पाहिले, तसेच सत्कार प्रसंगी,मांडळ ग्रामपंचायत.सरपंच सौ. मिनलताई कोळी तसेच माजी. सरपंच श्री.नथु भावराव सोनवणे. श्री विलास ओंकार सोनवणे से.नि.सहकार खाते,आडीट विभाग. श्री.हिरालाल लक्ष्मण सोनवणे श्री वसंत रावण सोनवणे माजी.चेअरमन, श्री समाधान भास्कर सोनवणे माजी सरपंच. श्री डॉ अशोक हिंमतराव पाटील संचालक कृ. उ. बाजार समिती अमळनेर.श्री मनोहर किसन पाटील माजी सरपंच. सौ. शुभांगी सुरेश पाटील,पोलीस पाटील. श्री सुरेश पा.सर. श्री विजय नथू पाटील, श्री दिपक काशीनाथ बडगुजर.तसेच तंटामुक्ती अध्यक्ष राजूदादा धनगर व रेतींबंदी कमेटी अध्यक्ष श्री सुरेश लोटन कोळी व श्री.रावसाहेब पंडीत कोळी. श्री सुनील धोंडू कोळी व गणेश शालिग्राम बडगुजर,ह्या सर्वींनी नवनिर्वाचित,चेअरमन व व्हाईस चेरमन.यांना शुभेच्छा दिल्या. तसेच श्री नथ्थु भाऊसाहेब सोनवणे , श्री वसंत दाजभाऊ सोनवणे व श्री.समाधान सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

