मराठी लाईव्ह न्यूजच्या पाचव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मराठी लाईव्ह न्युज बेस्ट अवार्ड 2024 पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन..  मराठी लाईव्ह न्युजच्या पाचवा वर्धापनदिना निमित्त आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात होणार विविध क्षेत्रातील कर्तबगार मान्यवरांचा होणार गौरव
1 min read

मराठी लाईव्ह न्यूजच्या पाचव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मराठी लाईव्ह न्युज बेस्ट अवार्ड 2024 पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन.. मराठी लाईव्ह न्युजच्या पाचवा वर्धापनदिना निमित्त आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात होणार विविध क्षेत्रातील कर्तबगार मान्यवरांचा होणार गौरव

Loading

मराठी लाईव्ह न्यूजच्या पाचव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मराठी लाईव्ह न्युज बेस्ट अवार्ड 2024
पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन..

मराठी लाईव्ह न्युजच्या पाचवा
वर्धापनदिना निमित्त आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात होणार विविध क्षेत्रातील कर्तबगार मान्यवरांचा होणार गौरव
———————————————-
मराठी लाईव्ह न्यूजच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित विशेष शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा, संस्थांचा पुरस्कार देऊन दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे यासाठी पुरस्कार प्रस्ताव दि.१५ सप्टेंबर २०२४ पर्यंत पाठवण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये ११ पुरस्कार प्रत्येक क्षेत्रातील एक मान्यवर यांना सन्मानपत्र,स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले जाणार आहे.
यामध्ये आदर्श माता- पिता व अन्य पुरस्कारांचाही सामावेश आहे महिला, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक , क्रीडा,सरपंच, राजकीय ,धार्मिक प्रशासकीय, उद्योग,युवा, शेती, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थांना सहभाग घेता येईल. पुरस्कार माहिती प्रस्ताव आपण पीडीएफ स्वरुपात ही पाठवू शकता.
यासाठी 9860352960 या व्हॉट्सअँप नंबरवर आपले नाव,पत्ता, हुद्दा कळवावा. अधिक माहितीसाठी याच फोनवर संपर्क साधावा.फक्त जळगांव जिल्ह्यातील व्यक्तीसाठी पुरस्कार कार्यक्रम आहे.

टिप
(सदर पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तीची यशोगाथा माहिती मराठी लाईव्ह न्युजच्या वेबसाईटवर आँनलाईन प्रसिद्ध करण्यात येणार आहे . त्यासाठी मराठी लाईव्ह न्युजच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा जाहिरात देणे अपेक्षित आहे…)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *