अमळनेरला 15 ऑगस्ट पासुन मोफत कराटे प्रशिक्षण शिबिर सुरू*
![]()
*15 ऑगस्ट पासुन मोफत कराटे प्रशिक्षण शिबिर सुरू*
……………… ………………..
अमळनेर ~ पावसाळी शालीय ज्युडो – कराटे प्रसिक्षण 15 ऑगस्ट 2024 पासून
डी. आर. कन्या शाळेजवळील, रोटरी हॉल येथे रोज सांयकाळी
6 ते 7 वाजेपर्यंत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे
तरी आपल्या अमळनेर शहरातील सर्व शाळेतील, सर्व लहान – मोठया, मुला – मुलींनी यात सहभाग घ्यावा.
**प्रशिक्षनातील वैशिष्ट्ये :-*
अंतराष्ट्रीय ऑलिम्पिक खेडातील ज्युडो – कराटे. तसेच प्राचीन भारतीय ‘कलरी’ कलेचे प्रशिक्षण घेऊन आलेले – मास्टर करंदीकर प्रशिक्षण देणार आहेत.
धुळे जिल्हा प्रमुख – अजमल शिकलगर व महिला प्रशिक्षिका – सुकेशनी सपकाळे ( black belt ) हे प्रशिक्षण देणार आहेत,
तरी आपल्या शहरातील सर्व लहान-मोठ्या मुला -मुलींनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. असे मास्टर करंदीकर
No . 9226785560 यांनी कळविले आहे.

