प्रताप’ च्या विद्यार्थ्यांची पीएसआय पदी निवड
1 min read

प्रताप’ च्या विद्यार्थ्यांची पीएसआय पदी निवड

Loading

‘ प्रताप’ च्या विद्यार्थ्यांची पीएसआय पदी निवड
————————-————————-
अमळनेर : येथिल प्रताप महाविद्यालयाचा राज्यशास्त्र व करिअर कौंसेलिंग सेंटरचा विद्यार्थी धनंजय राजेंद्र कोळी यांची नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून पीएसआय पदी निवड झाली.मु.पोस्ट मेहरगाव,ता.अमळनेर चा रहिवाशी असलेल्या या विद्यार्थ्यांच्या वडीलाचे लहानपणी छत्र हरवले.घरची जेमतेम परिस्थिती असताना त्याच्या आईने मोठ्या कष्टाने मुलास शिकविले.प्रताप कॉलेज मध्ये २०१९-२१ या कालावधित त्याने राज्यशास्त्र या विषयाची पदवी घेतली ,शिक्षण घेत असताना *कमवा व शिका* या योजनेत काम करून सीसीएमसी विभागात स्पर्धा परीक्षेची तयारी केली.त्याने पहिल्याच प्रयत्नात पीएसआय पद परिश्रमाने मिळविले.त्याच्या या यशाबद्दल मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील,मा.ना.श्री.अनिल पाटील,खा.शी.मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक,कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी,जेष्ठ संचालक हरी वाणी,डॉ.अनिल शिंदे,योगेश मुंदडे,सीए नीरज अग्रवाल,प्रदिप अग्रवाल,प्राचार्य डॉ.अरुण जैन,विश्वस्त वसुंधरा लांडगे,उपाध्यक्ष माधुरी पाटील,सह सचिव डॉ.धिरज वैष्णव,करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे,उप प्राचार्य डॉ.अमित पाटील,प्रा.पराग पाटील,डॉ.कल्पना पाटील,डॉ.योगेश तोरवणे,डॉ.व्ही बी मांटे, डॉ.मुकेश भोळे,डॉ.हर्षवर्धन जाधव,डॉ.कुबेर कुमावत,डॉ.नलिनी पाटील,डॉ.आर सी सरवदे,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.रमेश माने,डॉ.धनंजय चौधरी,डॉ.ज्ञानेश्वर मराठे,डॉ.कैलास निळे,डॉ.रवी बाळसकर,प्रा.वृषाली वाकडे,प्रा.विवेक बडगुजर,प्रा.रामदास सुरळकर,डॉ.माधव भुसनर,डॉ.बालाजी कांबळे,प्रा.जयेश साळवे,डॉ.प्रमोद चौधरी, कुलसचिव राकेश निळे,देवेंद्र कांबळे,धनराज मोरे,योगेश बोरसे,विजय ठाकरे,कमलाकर पाटील,जयदेव पाटील,उमाकांत ठाकूर,ओम गोसावी,बापू पाटील,संदेश शर्मा,बंटी कोठावदे,दिलीप शिरसाठ,मेहूल ठाकरे,पराग पाटील,हिमांशू गोसावी आदींनी अभिनंदन व कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *