मंत्री अनिल पाटील व माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील पाडळसरे धरणासाठी एकत्र लढा देणार…..
1 min read

मंत्री अनिल पाटील व माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील पाडळसरे धरणासाठी एकत्र लढा देणार…..

Loading

मंत्री अनिल पाटील व माजी आमदार
कृषीभूषण साहेबराव पाटील पाडळसरे धरणासाठी एकत्र लढा देणार…..

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाडळसरे धरण.. या धरणासाठी माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील मंत्री अनिलदादा पाटील यांच्याबरोबर काम पुर्ण करण्यासाठी एकत्र लढा देणार असे माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांनी सांगितले..
मंत्री अनिल दादा पाटील यांनी अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला.. माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील नेहमीच विकासाकडे मार्गक्रमण करतात जो निधी देईल त्यांना त्यांची साथ असते ..याप्रमाणे त्यांनी नुकतीच मंत्री अनिल दादा पाटील यांच्या घरी भेट घेऊन पाळसरे धरणासाठी आपण एकत्र लढा देणार असे सुचवाचक केले..
यावेळी लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष पुष्पलता पाटील सह मा. नगरसेवक व अनिलदादा मित्र परिवारातील व माजी कृषीभूषण साहेबराव परिवार मित्रपरिवार उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *