पत्रकार भुषण महाजन यांची महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटना जिल्हा जळगाव खांदेश जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती..!
1 min read

पत्रकार भुषण महाजन यांची महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटना जिल्हा जळगाव खांदेश जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती..!

Loading

पत्रकार भुषण महाजन यांची महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटना जिल्हा जळगाव खांदेश जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती..!

*संस्थापक अध्यक्ष स्वप्निलभाऊ बोबडे, प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनिलजी देवरे व जिल्हाध्यक्ष अमरावती देवानंदजी भुस्कट यांच्या अध्यक्षते खाली पत्रकारी क्षेत्रामध्ये सतत कार्यरत असणारे श्री. भुषण महाजन (पत्रकार) यांची महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटना “जळगाव खांदेश जिल्हा प्रसिध्दी” प्रमुख पदी नियुक्ती आज दि.२४ जुलै २०२४ रोजी करण्यात आलेली आहे.*
*झालेल्या नियुक्ती बद्दल सर्व मित्र परिवारांतर्फे, पदाधिकारी आणि महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने अभिनंदनाचा व पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छेचा वर्षाव केला जात आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *