पिंपळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
![]()
पिंपळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
अमळनेर प्रतिनिधी
पिंपळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळाले.. इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत अठरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून प्रेम प्रकाश पावरा हा विद्यार्थी जिल्ह्यात तिसरा तर कशिश दरबार सिंग पावरा ही विद्यार्थिनी जिल्ह्यात आठवी आली असून,यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ विद्या पाटील व सचिव श्री युवराज पाटील यांनी अभिनंदन करून कौतुक केले

