1 min read
माधवराव पवार यांचे वृद्धपकाळाने निधन
![]()
माधवराव पवार यांचे वृद्धपकाळाने निधन
निधन वार्ता
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील खेडी सिम येथील रहिवासी माधवराव बारकूजी पवार वय- (८९)यांचे दि १ रोजी सोमवार दुपारी१२:०० वाजेला वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा दि २ मंगळवारी रोजी सकाळी १० वाजेला नि खेडी सिम येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगी,तीन मुले, सुना,नातसुना,नातवंडे असा परिवार आहे. ते अरविंद माधवराव पवार,यांचे वडील होते

