खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यातील तालुक्यातील 102 महसूल मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करा
1 min read

खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यातील तालुक्यातील 102 महसूल मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करा

Loading

खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यातील तालुक्यातील 102 महसूल मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करा

कृषी भूषण साहेबराव पाटील यांचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना पत्र

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- शासन निर्णय दिनांक दहा नंबर 2023 जळगाव जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यास मंजुरी देण्यात आलेले आहे त्या वास्तव शालेय महाविद्यालय दहावी माध्यमिक व बारावी उत्तम माध्यमिक विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्याबाबत विना विलंब तात्काळ निर्णय घेण्याबाबत कळविलेले आहे सदर प्रकरणी या प्रकरणाची या कार्यालयाचे आदेश क्रमांक जमीन/१/३३/१६/कावि/३८४/२०२३ दिनांक ८ डिसेंबर २०२३ अन्वये जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील एकूण ७२ महसूल मंडळामध्ये दुष्काळाच्या सवलती लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे आदेशातील अनुक्रमांक ५ अन्वये शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या परीक्षेत सूट देण्यात आलेली आहे त्यानुसार संबंधित विभागाला आदेश निर्गमित करण्यात आलेल्या असून शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सुट देण्याचे कार्य सुरू करावे असे अमळनेर तालुक्यातील माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी ,जिल्हाधिकारी,निवासी उपजिल्हाधिकारी,माध्यमिक शिक्षणाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *