1 min read

जगदीश पाटील हे शासनाच्या नियत वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त

Loading

जगदीश पाटील हे शासनाच्या नियत वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त

अमळनेर प्रतिनिधी
ग्राम विकास मंडळ नवलनगर संचलित माध्य.विद्यालय पिंपळे या शाळेतील शिक्षक व अमळनेर तालुक्याचे विज्ञान अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. जगदीश पाटील सर हे शासनाच्या नियतवयोमनानुसर 31वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले.ते एक विद्यार्थी प्रिय, व उपक्रमशील शिक्षक म्हणून परिसरात परिचित होते,विज्ञान शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेणे ,तसेच स्काऊट गाईड च्या माध्यमातून शिबिर,सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे,तसेच पालकांशी संबंध ,परिचय करून सामाजिक बांधिलकी जोपासणारे शिक्षक म्हणून संस्थेच्या विविध शाळांमधून उत्तमरीत्या सेवा करून ते 31may 2024 ला सेवा निवरुत्त होत आहेत ,त्यांच्या सेवा पूर्तीनिमित संस्थेचे अध्यक्ष मां.नानासाहेब विजय नवल पाटील,बाळासाहेब पाटील,प्रशासकीय अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *