1 min read

अमळनेरला होणार महा- वृक्षारोपण

Loading

अमळनेरला होणार महा- वृक्षारोपण

१ मिनिटात २२२२रोप लावून मानव निर्मित जंगला कडे वाटचाल.

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
पावसाळाच्या सुरूवातीला संत सखाराम महाराज यांच्या हस्ते व आदरणीय मंत्री अनिल दादा पाटील, माजी आमदार, खासदार, नगराध्यक्ष, लोक प्रतिनिधी, समाजसेवक, महिला मंच, पत्रकार, शाळा – महाविदयालयांतील विद्यार्थी, सर्व अमळनेर जनता यांच्या उपस्थितीत लवकरच होणाऱ्या १ मिनिटात २२२२ महावृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन सर्वांच्या वेळा घेऊन करण्यात येणार आहे यानिमित्त वन विभाग, जळगाव – विभागाचे अधिकारी आपल्या श्री. अंबरीष ऋषी महाराज टेकडीवर ऐका मिनिटात २२२२ रोप लावण्याच्या कार्यक्रमाचे नियोजाबाबत चर्चा व जागा पाहण्यासाठी आले होते.
सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) श्री सुदर्शन शिसव,
वनपरीक्षेत्र अधिकारी पारोळा (अ. का.) श्री अर्शद मुलानी,
वनपाल अमळनेर श्री प्रेमचंद सोनवणे, वनरक्षक श्री जगदीश ठाकरे. सुप्रिया देवरे, टेकडी ग्रुप सदस्य हेमंत महाले, डॉ. राजेंद्र सोनार, डॉ.अनिल वाणी, डॉ. अपर्णा मुठे, टेकडी ग्रुप अध्यक्ष आशिष चौधरी, सर्व कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत श्री संदीपकुमार साळुंखे साहेब, IRS. वैयक्तिक लक्ष घालून या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नागपूर येथून आपल्यात पहिल्या नियोजन बैठकीत उपस्थित होते.

बैठकीला खालील संस्थानचे प्रतिनिधी यांची होती उपस्थिती…

मारवड विकास मंच,पातोंडा विकास मंच
दहीवद विकास मंच,संत सखाराम महाराज संस्थान, अमळनेर,मंगळ ग्रह सेवा संस्था, अमळनेर,रोटरी क्लब, अमळनेर,लायन्स क्लब, अमळनेर,महिला हाऊसिंग ट्रस्ट, अमळनेर,अमळनेर महिला मंच ट्रस्ट,अमळनेर,पतंजली योग समिती, अमळनेर.

कृपया ज्यांना या कार्यात आपली सेवा देण्यासाठी इच्छा आहे त्यांनी
श्री.अंबरिष महाराज टेकडी ग्रुप,अमळनेर
संपर्क : – 9923933355 संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *